(Photo: Freepik)
Oct 15, 2025
मेष - नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे.
(Photo: Freepik)
वृषभ - कलेत प्राविण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी.
(Photo: Freepik)
मिथुन - जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील.
(Photo: Freepik)
कर्क - एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
(Photo: Freepik)
सिंह - ओळखीच्या लोकात लोकप्रिय व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल.
(Photo: Freepik)
कन्या - घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे.
(Photo: Freepik)
तूळ - कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडाल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता जपावी.
(Photo: Freepik)
धनू - घरातील प्रश्न संयमाने सोडवा. भावंडांशी चर्चा करावी.
(Photo: Freepik)
मकर - व्यायामाची संगत सोडू नका. कौटुंबिक कामात बराच वेळ घालवाल.
(Photo: Freepik)
कुंभ - आपले कर्तृत्व दाखवून द्या. मनोरंजनात वेळ घालवा.
(Photo: Freepik)
मीन - मन काहीसे विचलीत राहील. क्रोधाच्या आहारी जाऊ नका.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
15 October 2025 Horoscope: हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील