आजचं राशिभविष्य : गुरुवार,०१ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Dec 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन मित्र जोडाल. विचार योग्यरीतीने मांडाल.

(Photo: Freepik)

मिथुन - स्मरणशक्तीचा योग्य वापर कराल. हजरजबाबीपणा दर्शवाल.

(Photo: Freepik)

कर्क - कामाची दगदग जाणवेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

सिंह - क्षणिक सौख्य जपावे. मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - स्त्रीवर्गाची मदत मिळेल. कामात आळस करू नये.

(Photo: Freepik)

तूळ - प्रवासाची आवड पूर्ण कराल. खटपट करून कामे कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात हयगय नको.विशाल दृष्टीकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

धनू - संयम बाळगावा. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराची प्रगती दिसून येईल. टोकाचा विचार करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - कामाच्या ठिकाणी योग्य तो मान मिळेल. नोकरचाकरांचे सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - खेळकरपणा दाखवाल. सर्वांच्या आनंदात मिसळून जाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31st December 2025 Horoscope: ‘या’ राशीच्या मनातील इच्छा पूर्ण होईल