आजचं राशिभविष्य : गुरुवार,०४ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृषभ -  भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत.

(Photo: Freepik)

कर्क - प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील.

(Photo: Freepik)

सिंह - घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल.

(Photo: Freepik)

कन्या - नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आवडीच्या गोष्टी करण्यावर अधिक भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

धनू - मनातील चिंता दूर साराव्यात. दूरच्या प्रवासाचा योग येईल.

(Photo: Freepik)

मकर - व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.

(Photo: Freepik)

मीन - आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. जुनी कामे मार्गी लावू शकता.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 December 2025 Horoscope: मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल