आजचं राशिभविष्य : गुरुवार,०५ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक व्यग्रता जाणवेल. फार काळजी करत राहू नका.

(Photo: Freepik)

वृषभ -  उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये.

(Photo: Freepik)

कन्या -  घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे.

(Photo: Freepik)

तूळ - घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू - शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

मकर - -सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल.

(Photo: Freepik)

कुंभ - मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

मीन - आवडत्या गोष्टी कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 February 2026 Horoscope: कामात वारंवार बदल करू नका