आजचं राशिभविष्य : गुरुवार,०५ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - लहान मुलांच्यात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील.

(Photo: Freepik)

वृषभ - कमिशन मधून लाभ मिळेल. अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाचा आनंद मिळेल. नातेवाईकांच्या मदत मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल.

(Photo: Freepik)

सिंह - उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे मनापासून कराल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराची प्राप्ती वाढेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक शांतता जपावी. आपले प्रभुत्व गाजवाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमची उत्तम छाप पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

धनू - मानसिक चांचल्य जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

कुंभ - कामे चिकाटीने पूर्ण कराल. तुमची समाजप्रियता वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 March 2026 Horoscope: योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल