आजचं राशीभविष्यगुरुवार, १२ सप्टेंबर २०२४

Sep 11, 2024

Loksatta Live

(Photo : pixabay)

मेष : लाभाच्या काही संधी प्राप्त होतील.

(Photo : pixabay)

वृषभ : मानसिक शांतता जपावी.

(Photo : pixabay)

मिथुन : कामातील बदलांना सामोरे जा.

(Photo : pixabay)

कर्क : दिलासादायक दिवस जाईल.

(Photo : pixabay)

सिंह : आनंद वार्ता मिळू शकतील.

(Photo : pixabay)

कन्या : जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल.

(Photo : pixabay)

तूळ : अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो.

(Photo : pixabay)

वृश्चिक : वादाचे प्रसंग टाळा.

(Photo : pixabay)

धनु : दिवस मनासारखा घालवाल.

(Photo : pixabay)

मकर : मानसिक स्वास्थ्य हरवू नका.

(Photo : pixabay)

कुंभ : गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या.

(Photo : pixabay)

मीन : अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Lalbaugcha Raja 2024: पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक