आजचं राशिभविष्य : गुरुवार,०६ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

(Photo: Freepik)

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

(Photo: Freepik)

मिथुन - घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

कन्या - स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

तूळ -  नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

(Photo: Freepik)

धनू - भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

(Photo: Freepik)

मकर - व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल.

(Photo: Freepik)

मीन - नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 November 2025 Horoscope: खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका