आजचं राशीभविष्य - गुरुवार,०७ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 07, 2023

Loksatta Live

मेष - धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

मिथुन - वैचारिक स्थैर्य बाळगा

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - हातातील अधिकारचे बळ दाखवा

(Photo: Freepik)

कन्या - आहाराची पथ्ये पाळावीत

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

मकर - मनातील साशंकता दूर करावी

(Photo: Freepik)

कुंभ - गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

मीन - सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल