आजचं राशिभविष्य : गुरुवार,०८ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरात तुमचा दबदबा राहील. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्यात सुधारणा होईल. स्त्रीवर्गाची मदत घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. चांगला धनलाभ होईल.

(Photo: Freepik)

कर्क - वाहन चालवितांना काळजी घ्यावी. आवडीच्या वस्तू खरेदी कराल.

(Photo: Freepik)

सिंह - स्त्रीवर्गाशी वाद वाढवू नयेत. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - चोखंदळपणे वागाल. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडेल.

(Photo: Freepik)

तूळ - महत्त्वकांक्षेने कामे कराल. चुकीच्या गोष्टीत अडकू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल.

(Photo: Freepik)

धनू - जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. संयम राखावा लागेल.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. तुमचा लोकसंग्रह वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - हातातील कामात यश येईल. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.

(Photo: Freepik)

मीन - विचार भडकपणे मांडू नयेत. तारतम्यता बाळगावी. कलेला चालना मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 January 2026 Horoscope: आज क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे