आजचं राशिभविष्य : गुरुवार,०९ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा.

(Photo: Freepik)

वृषभ - झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी.

(Photo: Freepik)

मिथुन - आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

कर्क - दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्‍यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. भावंडांना मदत करावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा.

(Photo: Freepik)

मकर - क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी.

(Photo: Freepik)

कुंभ - जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 April 2026 Horoscope: कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल