आजचं राशीभविष्य - गुरुवार,०९ मे २०२४

(Photo: Freepik)

May 08, 2024

Loksatta Live

मेष - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांशी गोडीने वागाल

(Photo: Freepik)

मिथुन - पैशाचा अपव्यय टाळावा

(Photo: Freepik)

कर्क - वैवाहिक सौख्य जपावे लागेल

(Photo: Freepik)

सिंह - आळस झटकून टाकावा लागेल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - कामात समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांच्या आनंदात रमून जाल

(Photo: Freepik)

धनु - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक सौख्य जपाल

(Photo: Freepik)

कुंभ - कौटुंबिक वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

मीन - मनाजोग्या वस्तू खरेदी कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: नवीन कामात अधिक लक्ष घालावे