आजचं राशिभविष्य : गुरुवार,११ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका.

(Photo: Freepik)

कर्क - एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह - व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

कन्या - आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल.

(Photo: Freepik)

मकर - गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक प्रगती साधता येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील.

(Photo: Freepik)

मीन - विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 December 2025 Horoscope: कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील