आजचं राशीभविष्य - गुरुवार,११ जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 11, 2024

Loksatta Live

मेष - आजचा दिवस मध्यम फलदायी राहील

(Photo: Freepik)

वृषभ - दिवसाची सुरुवात चांगली होईल

(Photo: Freepik)

मिथुन - मित्रांशी सुसंवाद साधावा

(Photo: Freepik)

कर्क - बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे

(Photo: Freepik)

सिंह - आपलेच मत खरे करायला जाऊ नका

(Photo: Freepik)

कन्या - अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात पळवाट शोधून चालणार नाही

(Photo: Freepik)

धनु - धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल

(Photo: Freepik)

मकर - शक्यतो वादविवादात पडू नका

(Photo: Freepik)

कुंभ - उष्णतेचे त्रास संभवतात

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक घडी सांभाळावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, १० जुलै २०२४