आजचं राशिभविष्य : गुरुवार,११ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.

(Photo: Freepik)

मिथुन - निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका. मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

सिंह - पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला.

(Photo: Freepik)

तूळ - काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.

(Photo: Freepik)

धनू - चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो.

(Photo: Freepik)

मकर - एकमेकांचे सुख-दू:ख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मीन - संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 June 2026 Horoscope: कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत