आजचं राशिभविष्य : गुरुवार,१२ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमच्यातील ठामपणा दाखवून द्यावा. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - काही कामात अनाठायी अडकून पडाल. उगाच चिडचिड करू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात घाई करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कर्क - उगाच नसत्या काळज्या करत बसू नका. वाताचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह - मनाची विशालता दाखवाल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - उगाचच नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.

(Photo: Freepik)

तूळ - पत्नीच्या प्रेमळ स्वभावाचा प्रत्यय येईल. खर्चाचे भान ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका.

(Photo: Freepik)

धनू - आपलेच म्हणणे खरे कराल. विचारांना वेगळी दिशा देऊन पहावी.

(Photo: Freepik)

मकर - कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - सतत खटपट करत राहाल. मनात प्रबळ इच्छा जागृत होईल.

(Photo: Freepik)

मीन - कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 February 2026 Horoscope: मनातील अकारण भीती दूर सारावी