आजचं राशिभविष्य : गुरुवार,१२ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 11, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल.

(Photo: Freepik)

वृषभ - व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

कर्क - अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

कन्या - तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.

(Photo: Freepik)

धनू - आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल.

(Photo: Freepik)

मीन - चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 March 2026 Horoscope: तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल