आजचं राशीभविष्य - गुरुवार,१३ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 12, 2024

Loksatta Live

मेष - मानसिक द्विधावस्था जाणवेल

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रमंडळींशी वाद संभवतात

(Photo: Freepik)

मिथुन -अती अपेक्षा बाळगून चालणार नाही

(Photo: Freepik)

कर्क - भावनेच्या आहारी जाऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो

(Photo: Freepik)

कन्या - काही गोष्टी जुळवून लागतील

(Photo: Freepik)

तूळ - उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सौख्यात भर पडेल

(Photo: Freepik)

धनू - दुचाकी वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मकर - सारासार विचार करून निर्णय घ्या

(Photo: Freepik)

कुंभ - अती उदारपणा दाखवणे योग्य नाही

(Photo: Freepik)

मीन - उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, १२ जून २०२४