आजचं राशिभविष्य : गुरुवार,१३ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

वृषभ - अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

कर्क - आपल्याच विचारात गर्क राहाल. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदार तुमच्यावर खुश असेल. विरोधक पराभूत होतील.

(Photo: Freepik)

कन्या - समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

तूळ - सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक -लपवाछपवीचा मार्ग धरू नका. अपेक्षित उत्तराने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

धनू - जवळचा प्रवास कराल. आवडत्या वस्तु खरेदी करता येतील.

(Photo: Freepik)

मकर - समाजात मान वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत.

(Photo: Freepik)

मीन -प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 November 2025 Horoscope: कौटुंबिक वातावरण सुखकर असेल