आजचं राशीभविष्य - गुरुवार,१४ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 13, 2023

Loksatta Live

मेष - घरातील वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

वृषभ - आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील

(Photo: Freepik)

मिथुन - जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

सिंह - वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल

(Photo: Freepik)

कन्या - बोलताना तारतम्य बाळगा

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुंतवणुकीला चांगला काळ आहे

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका

(Photo: Freepik)

मकर - काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा

(Photo: Freepik)

कुंभ - भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे

(Photo: Freepik)

मीन - मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल