(Photo: Freepik)
May 13, 2026
मेष - कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल.
(Photo: Freepik)
वृषभ - मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल.
(Photo: Freepik)
मिथुन - गरज नसलेल्या वस्तु खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा.
(Photo: Freepik)
कर्क - व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील.
(Photo: Freepik)
सिंह - कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
कन्या - इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका.
(Photo: Freepik)
तूळ - आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.
(Photo: Freepik)
धनू - अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्यांची योग्य वेळी मदत मिळेल.
(Photo: Freepik)
मकर - फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.
(Photo: Freepik)
कुंभ - कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.
(Photo: Freepik)
मीन - जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
13 May 2026 Horoscope: भागिदारीतून चांगला लाभ होईल