(Photo: Freepik)
Apr 16, 2026
मेष - बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल.
(Photo: Freepik)
वृषभ - लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल.
(Photo: Freepik)
मिथुन - कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आरोग्याची हयगय करू नका.
(Photo: Freepik)
कर्क - तुमची समाजप्रियता वाढेल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.
(Photo: Freepik)
सिंह - औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची मने जिंकून घ्याल.
(Photo: Freepik)
कन्या - व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल.
(Photo: Freepik)
तूळ - कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - वैवाहिक सौख्यात भर पडेल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.
(Photo: Freepik)
धनू - योग्य संधीची वाट पहावी लागेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल.
(Photo: Freepik)
मकर - रागावर नियंत्रण ठेवावे. प्रेम सौख्याला बहार येईल.
(Photo: Freepik)
कुंभ - हातात नवीन अधिकार येतील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
(Photo: Freepik)
मीन - निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. चांगली कल्पना शक्ति लाभेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
15 April 2026 Horoscope: ‘या’ राशीला हित शत्रूंचा त्रास संभवतो