आजचं राशीभविष्य - गुरुवार,१६ मे २०२४

(Photo: Freepik)

May 16, 2024

Loksatta Live

मेष - उत्तम वाहन सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - अती श्रमामुळे थकवा जाणवेल

(Photo: Freepik)

मिथुन - फसवणुकीपासून सावध राहा

(Photo: Freepik)

कर्क - उष्णतेचे विकार जाणवतील

(Photo: Freepik)

सिंह - अपचनाचा त्रास जाणवेल

(Photo: Freepik)

कन्या - इतरांचा विश्वास संपादन करावा

(Photo: Freepik)

तूळ - दूरच्या प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाचा व्याप वाढता राहील

(Photo: Freepik)

धनू - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

मकर - जवळचे नातेवाईक भेटतील

(Photo: Freepik)

कुंभ - गरज नसेल तर प्रवास करू नये

(Photo: Freepik)

मीन - उत्तम गृह सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, १५ मे २०२४