आजचं राशिभविष्य : गुरुवार,१८ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल.

(Photo: Freepik)

मिथुन - काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

(Photo: Freepik)

कर्क - ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा.

(Photo: Freepik)

कन्या - वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

धनू - हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

मकर - प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी.

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल.

(Photo: Freepik)

मीन - चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 December 2025 Horoscope: कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात