आजचं राशिभविष्य : गुरुवार,१८ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.

(Photo: Freepik)

मिथुन - हसतहसत कामे साधून घ्या. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क - सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल.

(Photo: Freepik)

तूळ - चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मीन - गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 June 2026 Horoscope: कौटुंबिक कामातून आनंद मिळेल