आजचं राशिभविष्य : गुरुवार,१९ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

कन्या - घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

तूळ - आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.

(Photo: Freepik)

मकर - आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल.

(Photo: Freepik)

कुंभ - अचानक धनलाभ संभवतो. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मीन - भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 February 2026 Horoscope: कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील