आजचं राशिभविष्य : गुरुवार,२० नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी असेल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. कुटुंबातील सदस्य चांगल्या बातम्या देतील.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. पित्त प्रकृतीत वाढ संभवते.

(Photo: Freepik)

कर्क - काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. घरात टापटीप ठेवाल.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा.

(Photo: Freepik)

कन्या - दिवस आनंदात जाईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल.

(Photo: Freepik)

तूळ - हितशत्रू कडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक- तुमचा रूबाब वाढेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

धनू - मोहाला बळी पाडू नका. कामातून आनंद शोधाल.

(Photo: Freepik)

मकर - जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील.

(Photo: Freepik)

कुंभ - व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मीन - रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 November 2025 Horoscope: विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील