आजचं राशिभविष्य : गुरुवार,२१ मे २०२६

(Photo: Freepik)

May 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. आपले मत योग्य प्रकारे मांडा.

(Photo: Freepik)

कर्क - घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल.

(Photo: Freepik)

कन्या - वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

तूळ - मुलांचे वागणे स्वातंत्र्यप्रिय राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यावसायिक स्थैर्य लाभेल. प्रवासात सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

धनू - उपासनेला वेळ मिळेल. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - नैराश्याला बळी पडू नका. बोलतांना इतरांचे मन दुखवू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल.

(Photo: Freepik)

मीन - इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 May 2026 Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल