आजचं राशिभविष्य : गुरुवार,२२ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करावा. रागाला आवर घालावी.

(Photo: Freepik)

वृषभ - घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्यातील उर्जेचा योग्य वापर करावा. नवीन अधिकारांचा वापर कराल.

(Photo: Freepik)

कर्क - आपले मत योग्यरीतीने मांडाल. भावनेच्या आहारी जावू नका.

(Photo: Freepik)

सिंह - कामातील अडथळे दूर करावेत. पित्ताचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - आवाक्याबाहेरील खर्च टाळावेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

तूळ - चांगला व्यावसायिक लाभ होईल. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल.

(Photo: Freepik)

धनू - करमणुकीच्या कार्यक्रमात रमाल. अतिविचार करू नयेत.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा ताणामुळे दुरावा वाढवू शकतो. घरातील वातावरणात रमून जाल.

(Photo: Freepik)

कुंभ - कामाची धावपळ राहील. मनाची संवेदनशीलता दाखवाल.

(Photo: Freepik)

मीन - आरोग्यात सुधारणा दिसून येईल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 January 2026 Horoscope: आपले स्थान जपण्याचा प्रयत्न करावा