(Photo: Freepik)
Apr 22, 2026
मेष - कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल.आपल्या मतावर ठाम राहाल.
(Photo: Freepik)
वृषभ - कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामातील चिकाटी सोडू नका.
(Photo: Freepik)
मिथुन - तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल.
(Photo: Freepik)
कर्क - फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.
(Photo: Freepik)
सिंह - अडचणी वर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल.
(Photo: Freepik)
कन्या - धार्मिक कामात मन रमवाल. अती विचार करू नका.
(Photo: Freepik)
तूळ - जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. व्यावसायिक लाभाचा दिवस.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जोडीदाराचे विचार समजून घ्या. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल.
(Photo: Freepik)
धनू - बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.
(Photo: Freepik)
मकर - सारासार विचार करून निर्णय घ्यावा. अचानक धनलाभ संभवतो.
(Photo: Freepik)
कुंभ - सामुदायिक गोष्टींचे भान राखा. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.
(Photo: Freepik)
मीन - जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
22 April 2026 Horoscope: ‘या’ राशीच्या मनातील इच्छा पूर्ण होईल