आजचं राशीभविष्य - गुरुवार,२३ मे २०२४

(Photo: Freepik)

May 22, 2024

Loksatta Live

मेष - आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा

(Photo: Freepik)

वृषभ - व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल

(Photo: Freepik)

मिथुन - आपले विचार मोजक्या शब्दात मांडा

(Photo: Freepik)

कर्क - मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील

(Photo: Freepik)

कन्या - तब्येतीत सुधारणा दिसून येईल

(Photo: Freepik)

तूळ - पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

धनु - खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा

(Photo: Freepik)

मकर - इतरांना आनंदाने मदत कराल

(Photo: Freepik)

कुंभ - खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत

(Photo: Freepik)

मीन - वडिलधाऱ्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, २२ मे २०२४