आजचं राशिभविष्य : गुरुवार,२५ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

वृषभ - कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मिथुन - भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे.

(Photo: Freepik)

कन्या - फायदा साधण्याकडे विशेष लक्ष राहील. गृहसौख्याला अधिक महत्व द्यावे.

(Photo: Freepik)

तूळ - दूरस्थ व्यावसायिक कामात गती येईल. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हट्टीपणा सोडून लवचिक व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न सतावतील.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराचे कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल.

(Photo: Freepik)

मकर - कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. तुमची भावनाशीलता प्रियजनांच्या लक्षात येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन आव्हाने जाणून घ्यावीत. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते.

(Photo: Freepik)

मीन - सारासार विचारांवर भर द्यावा. स्वतंत्र विचारांची कास धराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 June 2026 Horoscope: किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील