आजचं राशिभविष्य : गुरुवार,२६ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. हातून एखादे सत्कार्य घडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात पुढाकार घ्याल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

मिथुन - सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक ताण राहील. ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

कन्या - अति अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

तूळ - जवळच्या प्रवासात त्रास संभवतो. क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - हातातील कामात यश येईल. हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो.

(Photo: Freepik)

धनू - प्रवासात रुखरुख लागून राहील. मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मकर - इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. कोणाच्याही मदती शिवाय कामे पार पाडाल.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलण्यातून अहंपणा दर्शवू नका. नको तिथे खर्च कराल.

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 February 2026 Horoscope: शेअर्समध्ये गुंतवणूक कराल