आजचं राशिभविष्य : गुरुवार,२७ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - पत्नीच्या बाजूने चांगली साथ मिळेल. आज नशीबाची चांगली साथ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकाल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कर्क - मेहनतीचे गोड मिळेल. मुलांवरील विश्वास दृढ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक अस्वस्थता जाणवेल. बोलण्यात गोडवा असावा.

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामे न डगमगता कराल. वडीलांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - इतरांच्या आनंदाचा विचार कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील. अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

धनू - पोटाचे विकार जाणवतील. आहारवर संयम ठेवा.

(Photo: Freepik)

मकर - सहकारी तुमच्या मताशी सहमत होतील. नवीन कामात गुंतवणूक कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - कोणावरही अति विश्वास ठेवू नका. नोकरांचे सुखं लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक सन्मानात वाढ होईल. तुमचे मनोबल वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 November 2025 Horoscope: महत्त्वाकांक्षेच्या जोरावर दिवस चांगला जाईल