आजचं राशिभविष्य :  गुरुवार, २८ मे २०२६

(Photo: Freepik)

May 27, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. परोपकाराचा मार्ग अवलंबाल.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कौटुंबिक कामातून लाभ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील निराशा दूर सारावी. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही.

(Photo: Freepik)

कर्क - मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील आकांक्षा पूर्ण होतील. लहानांबरोबर मजा मस्ती कराल.

(Photo: Freepik)

कन्या - चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. गुरूजनांची भेट होईल.

(Photo: Freepik)

तूळ - उष्णतेचा त्रास जाणवेल. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्साहावर पाणी पडू देऊ नका. कौटुंबिक शांतता जपावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे.

(Photo: Freepik)

मकर - बोलताना शब्द जपून वापरावेत. रोकठोक बोलणे टाळावे लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - कामे स्वबळावर पूर्ण करावीत. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 May 2026 Horoscope: तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात