आजचं राशिभविष्य : गुरुवार,२९ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मन:शांती लाभेल. घरातील टापटीपीवर भर द्याल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवास मजेत होईल. नवीन वस्त्रे खरेदी कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - आवडीची कामे प्रथम कराल. घरातील कामे आनंदाने कराल.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडाल. चमचमीत पदार्थ खाल.

(Photo: Freepik)

सिंह - चैन करण्यावर भर द्याल. वेळेचे नियोजन करावे.

(Photo: Freepik)

कन्या - मैत्रीतील आपुलकी वाढीस लागेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील अपेक्षा पूर्ण होतील. कामाला चांगली गती प्राप्त होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - निरपेक्ष मदतीचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल.

(Photo: Freepik)

धनू - समजूतदारपणा दाखवावा लागेल. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील.

(Photo: Freepik)

मकर - एकमेकांतील आपुलकीची भावना वाढीस लागेल. भागीदारीत समाधानी राहाल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचे वर्चस्व राहील. सामंज्यस्य दाखवावे लागेल.

(Photo: Freepik)

मीन - आवडते छंद जोपासायला वाव मिळेल. मुलांच्या आनंदात रमून जाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 January 2026 Horoscope: गैरसमजापासून दूर राहावे