आजचं राशिभविष्य : गुरुवार, ३० एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - धार्मिक कामात सहभाग घ्याल. योग्य मार्गदर्शन कराल.  

(Photo: Freepik)

वृषभ - परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.     

(Photo: Freepik)

मिथुन - तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी.

(Photo: Freepik)

कर्क - कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.   

(Photo: Freepik)

सिंह - वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जुगारापासून दूर राहावे.    

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.      

(Photo: Freepik)

तूळ - अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका.  

(Photo: Freepik)

वृश्चिक - फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा.घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.  

(Photo: Freepik)

धनू - भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात.उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.    

(Photo: Freepik)

मकर - मैत्रीतील आपुलकी वाढेल.आर्थिक लाभाचा दिवस.    

(Photo: Freepik)

कुंभ -  डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अती घाई बरी नाही.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.हातून चांगले लिखाण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 April 2026 Horoscope: चांगला व्यावसायिक लाभ संभवतो