आजचं राशीभविष्य -  गुरुवार,३० मे २०२४

(Photo: Freepik)

May 29, 2024

Loksatta Live

मेष - उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - उत्तम मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

मिथुन - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

कर्क - मनातील आकांक्षा पूर्ण होतील

(Photo: Freepik)

सिंह - आहाराचे योग्य पथ्य पाळावे

(Photo: Freepik)

कन्या - काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यवसायात चांगली प्रगती करता येईल

(Photo: Freepik)

धनु - कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराची उत्तम साथ लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - तुमचा बौद्धिक कस लागू शकतो

(Photo: Freepik)

मीन - व्यवसायातून चांगला नफा मिळवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – बुधवार, २९ मे २०२४