आजचं राशिभविष्य : गुरुवार,४ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल.

(Photo: Freepik)

कर्क - खोटे बोलण्याने नुकसान संभवते. तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल.

(Photo: Freepik)

तूळ - केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे.

(Photo: Freepik)

धनू - व्यापारातून चांगला नफा संभवतो. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

मकर - सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. अविचाराने  निर्णय घेऊ नका.

(Photo: Freepik)

कुंभ - आवडते पदार्थ खायला मिळतील. कामे अधिक जोमात पार पाडाल.

(Photo: Freepik)

मीन - जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

3 June 2026 Horoscope: उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो