आजचं राशिभविष्य : गुरुवारी,७ मे २०२६

(Photo: Freepik)

May 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.

(Photo: Freepik)

वृषभ - कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील नैराश्य दूर सारावेत. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क - कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. नवीन ओळखी दृढ होतील.

(Photo: Freepik)

कन्या - हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल.

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. काही बदल समजून घेऊन वागावे.

(Photo: Freepik)

धनू - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

मकर - बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा.

(Photo: Freepik)

कुंभ - आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

मीन - गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

6 May 2026 Horoscope: मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा