आजचं राशीभविष्य - मंगळवार,०२ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 01, 2024

Loksatta Live

मेष - विद्यार्थ्यांसमोर नवीन संधी चालून येईल

(Photo: Freepik)

वृषभ - महत्त्वाची कामे पार पडतील

(Photo: Freepik)

मिथुन - उपासनेमुळे काही त्रास कमी होतील

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - योग्य अयोग्याची शहानिशा करावी

(Photo: Freepik)

कन्या - आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील

(Photo: Freepik)

तूळ - सारासार विचारातून कृती करावी

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका

(Photo: Freepik)

धनु - कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये

(Photo: Freepik)

मकर - गरज पडल्यास शांत राहावे

(Photo: Freepik)

कुंभ - सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे

(Photo: Freepik)

मीन - मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

1st April Horoscope: ‘असा’ असेल एप्रिल महिन्याचा पहिलाच दिवस