आजचं राशिभविष्य : मंगळवार,०२ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वैवाहिक समस्या दूर होतील. मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील लोकांची मने जिंकू शकाल. नवविवाहिताना चांगला दिवस जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - प्रेमिकांसाठी सौख्यकारक दिवस. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.

(Photo: Freepik)

कर्क - ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल. तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील.

(Photo: Freepik)

सिंह - भावंडांशी मनमोकळ्या गप्पा होतील. आतताईपणे वागू नये.

(Photo: Freepik)

कन्या - बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. व्यवसायात घरातील लोकांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदारासोबत खरेदीला जाल. जुने मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक -जुनी गुंतवणूक उपयोगास येईल. महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी.

(Photo: Freepik)

धनू - थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - दिवस आनंदात जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - व्यावसायिक लोक नवीन काम हाती घेऊ शकतात. तज्ञ लोकांचा सल्ला मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभाची शक्यता. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 December 2025 Horoscope: ‘या’ राशीला आज अचानक धनलाभाची शक्यता आहे