आजचं राशिभविष्य : मंगळवार, ०३ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

वृषभ - कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मनाजोगी खरेदी कराल.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल

(Photo: Freepik)

सिंह - कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा.

(Photo: Freepik)

कन्या - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ - स्व-मतावर आग्रही राहाल. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका.

(Photo: Freepik)

धनू - आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा

(Photo: Freepik)

मकर - गैर-समजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे.

(Photo: Freepik)

मीन - प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 February 2026 Horoscope: मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका