आजचं राशिभविष्य : मंगळवार, ०३ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जोडीदाराचे प्रेमळ सुख मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - रेस, जुगार यातून लाभ संभवतो. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - भावंडांची उत्तम साथ मिळेल. उत्तम साहित्य वाचनात येईल.

(Photo: Freepik)

कन्या - चैनीवर खर्च कराल. सर्वांशी मधाळ बोलाल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस छानछोकीत घालवाल. प्रेमळ मैत्री लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील ताणतणाव दूर करावेत. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये.

(Photo: Freepik)

धनू - स्वत:ची मानसिक शांतता जपावी. समोर आलेली कामे मन लावून करावीत.

(Photo: Freepik)

मकर - उगाच नैराश्याला बळी पडू नका. कामाची घाई गडबड राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - पित्तविकार वाढू शकतो. कामात क्षुल्लक कारणावरून अडथळे येवू शकतात.

(Photo: Freepik)

मीन - मनातील इच्छांची पूर्तता होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Holi 2026 Horoscope: ‘या’ राशीच्या मनातील इच्छा पूर्ण होईल