आजचं राशिभविष्य : मंगळवार,०४ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वैचारिक दिशा बदलून पहावी.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

कन्या - वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

तूळ - इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे.

(Photo: Freepik)

धनू - योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

कुंभ - फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

(Photo: Freepik)

मीन - कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 November 2025 Horoscope: ‘या’ राशीने आलेल्या संधीचा लाभ उठवावा