आजचं राशिभविष्य : मंगळवार,०५ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना कडून टाका.

(Photo: Freepik)

सिंह - भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल.

(Photo: Freepik)

कन्या - कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खुश राहील.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत.

(Photo: Freepik)

वृश्चिक - टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो.

(Photo: Freepik)

धनू - आज जोडीदार तुमच्यावर खुश राहील. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

(Photo: Freepik)

कुंभ - आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 Aug 2025 Horoscope: मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल