आजचं राशीभविष्य - मंगळवार,०५ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 04, 2023

Loksatta Live

मेष - आजचा दिवस शुभ आहे

(Photo: Freepik)

वृषभ - करमणुकीकडे कल वाढेल

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका

(Photo: Freepik)

सिंह - बाहेरील पदार्थ खाणे टाळावे

(Photo: Freepik)

कन्या - मानसिक शांतता लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आर्थिक स्थिती चांगली राहील

(Photo: Freepik)

धनू - घरासाठी खरेदी केली जाईल

(Photo: Freepik)

मकर - गोड बोलून कामे करून घ्याल

(Photo: Freepik)

कुंभ - जुने प्रश्न मार्गी लावाल

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक वातावरण चांगले राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: घाईत घेतलेला निर्णय पडू शकतो महागात