आजचं राशिभविष्य : मंगळवार,०७ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

सिंह - सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस.

(Photo: Freepik)

कन्या - चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या.

(Photo: Freepik)

तूळ - दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

धनू - हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मकर - सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

मीन - विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 October 2025 Horoscope: अचानक धनलाभाची शक्यता