आजचं राशिभविष्य : मंगळवार,०८ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

वृषभ -  सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीतून पहाल. गायन कलेला वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

मिथुन - ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका.

(Photo: Freepik)

कर्क - एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल.

(Photo: Freepik)

तूळ - वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल.

(Photo: Freepik)

मकर - जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे.

(Photo: Freepik)

कुंभ - तिखट व तामसी पदार्थ खाल. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल.

(Photo: Freepik)

मीन -दिवस मजेत जाईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 July 2025 Horoscope: एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका