आजचं राशिभविष्य : मंगळवार,०९ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

(Photo: Freepik)

वृषभ - इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल.

(Photo: Freepik)

सिंह - सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

कन्या - मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

धनू - बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 December 2025 Horoscope: आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल