आजचं राशिभविष्य - मंगळवार,०९ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी.

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.

(Photo: Freepik)

कर्क - साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.

(Photo: Freepik)

सिंह - बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये.

(Photo: Freepik)

कन्या - कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल.

(Photo: Freepik)

तूळ - हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.

(Photo: Freepik)

धनू - कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मीन - दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 september 2025 Horoscope: अनपेक्षित लाभ होतील.